Episode · तीन गोष्टी
परभणी अचानक का पेटलं? नेमकं काय घडलं? तीन गोष्टी पॉडकास्ट | 11 डिसेंबर
12 Dec 2024 · 16 min
Episode · तीन गोष्टी
12 Dec 2024 · 16 min
आजच्या तीन गोष्टी: 1. परभणी अचानक का पेटलं? गृहमंत्री कुठे आहेत? 2. अतुल सुभाषची आत्महत्या चर्चेत, नेमकं प्रकरण काय? 3. दक्षिण कोरियाच्या 'लष्करी राजवटी'वर उत्तर कोरिया म्हणालं
by BBC Marathi Audio · Marathi · News
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
9 Dec 2025 · 16 min
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
8 Jan 2025 · 16 min
आजच्या तीन गोष्टी १. मुंबईत 'टोरेस'ने 200 कोटींचा घोटाळा कसा केला? २. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करावा, असं ट्रम्प का म्हणतायत? ३. भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात दोघांना जामीन
21 Nov 2024 · 21 min
मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे. मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
20 Nov 2024 · 22 min
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील पहिल्या भागात राज्यातील बदलती पक्षीय पद्धत, छोट्या पक्षांचा प्रभाव आणि कोणते घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात यावर चर्चा केली आहे. मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
29 Oct 2024 · 16 min
1. याद्यांचा गोंधळ अजूनही का संपलेला नाही? 2. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची भाषा सौम्य का झालीय? 3. दिवाळीपूर्वीच दिल्लीची हवा झाली दूषित
18 Jun 2024 · 33 min
आजच्या तीन गोष्टी 1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला? 2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार? 3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत?
21 Sep 2023 · 32 min
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
28 Dec 2022 · 31 min
तीन गोष्टी 1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी 2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच 3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू
15 Jun 2022 · 31 min
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी 1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? 2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार 3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
25 May 2022 · 31 min
आजच्या तीन गोष्टी यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध? 3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -