Episode · बच्चेमंडळीं साठी छान छान बोधपर गोष्टी (Chan Chan Goshti)
चिमणीचे मित्र आणि हत्ती
3 Jun 2021 · 10 min
Episode · बच्चेमंडळीं साठी छान छान बोधपर गोष्टी (Chan Chan Goshti)
3 Jun 2021 · 10 min
ही एक पंचतंत्र मधील गोष्ट आहे ज्यात एक दुष्ट हत्तीला सगळे छोटे प्राणी कसे अद्दल घडवतात ते सांगितले आहे . नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवा.
by Pranalini Joshi · Marathi · Kids & Family
लहान मुलांना मराठी ऐकण्याची गोडी लागावी ,मराठी समजावी हाच या फोरम चा मुख्य उददेश आहे. तुम्ही मला youtube वर पण ऐकू शकतो .Like and subscribe my Youtube Podcast https://youtube.com/playlist?list=PL6m6vEwz2geJGVAYN3TPIM8q-PPHkcyg7&si=baPwEJ9zDykX7IIC
16 Mar 2022 · 17 min
ही साने गुरुजींनी लिहलेली एक कथा आहे .नक्की ऐका आणि आवडली तर मला 9960557104 या माझ्या नंबरवर message करा.
20 Jul 2021 · 7 min
हि एका बुद्धीमान उंदीर मामाची गोष्ट आहे जो आपल्या चातुर्याने आपले काम इतरां कडून करून घेत असतो.
4 Jul 2021 · 16 min
ही एक काल्पनिक गोष्ट आहे .ही गोष्ट जवळपास 30 वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी मला माझी आजी सांगायची मी आशा करते सर्व बच्चेकंपनी ला ही गोष्ट नक्की आवडेल. #जलपरी,#दुष्ट म्हातारी
1 Jun 2021 · 10 min
महाभारतात कौरव आणि पांडवा इतकच लोकप्रिय असलेलं पात्र म्हणजे कर्ण . आजची जी गोष्ट कर्ण च्या दानशूरपणाची कथा आहे.
1 Jan 2021 · 8 min
26 Aug 2025 · 7 min
आपण आपल्या भावंडाना कायम साथ दिली पाहिजे ...हा बोध असलेली ही एक खुप जुनी गोष्ट आहे ...माझी आज्जी मला सांगायची श्रावणात राखीपौर्णिमा असली की ,तीच गोष्ट आज तुमची प्रणालीनी मावशी सांगत आहे .कशी वाटली गोष्ट नक्क्की सांगा हं.
21 Mar 2025 · 7 min
आई वडिलांचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतो हे सांगणारी गोष्ट आहे
3 May 2024 · 8 min
मुंगूस आणि साप: कुठलीही गोष्ट करतांना सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावा हे सांगणारी ही एक पारंपारिक गोष्ट आहे .
Every episode of बच्चेमंडळीं साठी छान छान बोधपर गोष्टी (Chan Chan Goshti) →