Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Podcast · Learning

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

by Alpana Deo · Marathi · Learning

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a…

WhatsApp (opens WhatsApp)
New episodes
Every two weeks
Typical length
8 min
Latest
1 Oct 2026
Language
Marathi

Latest episode

1 Oct 2026 · 9 min

स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय?

आज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहोत- emotional strength. emotional strength ची सुरुवात होते ... “आत्ता मला काय वाटतंय?” इथून. कारण आपण अनेकदा भावना समजून घेण्याआधीच त्यावर action घेतो. राग आला - बोलून टाकलं. दुःख झालं - स्वतःला busy केलं. कोणी hurt केलं - लगेच स्वतःला समजावलं, “काही नाही, मला काही फरक पडत नाही.” पण... फरक पडला असेल तर पडू द्या ना. Emotionally strong असण्याचा अर्थ आपल्याला काहीच वाटत नाही असा नाही. कदाचित उलट... वाटतंय हे मान्य करूनही आपण स्वतःला सांभाळूशकतो, हे emotional strength आहे. कदाचित स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे... लोकांपासून दूर…

Earlier episodes 29 most recent

  1. 18 Sep 2026 · 8 min

    Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं?

    कधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं appreciation करणंजितकं महत्त्वाचं आहे, तितकंच. ते चुकीचं करताना correctionकरणंही महत्त्वाचं आहे. पण appreciation म्हणजेफक्त "Good job!" असं म्हणणं नाही. त्याऐवजी म्हणा - "तुला हे कठीण वाटत होतं, तरी तू पुन्हा प्रयत्न केलास." "तुला राग आला होता, पण तू तो शब्दांत व्यक्त केलास." कारण "तू हुशार आहेस" हा एक label आहे. पण "त्यांचा प्रयत्नांचं कौतूक करण" ही मुलाला स्वतःची strength ओळखून देणारी जाणीव आहे. खरं self-esteem म्हणजे मला…

  2. 18 Aug 2026 · 40 min

    वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori

    कधी कधी दोन पूर्णपणे वेगळे प्रवास… एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. एक प्रवास… आर्मी background मधून आलेल्या शिस्तीचा. जिथे adaptability, strength आणि resilience हे जीवनाचे भाग झाले. आणि पुढे researchच्या जगात जाऊन… प्रश्न विचारण्याची, समजून घेण्याची आणि खोलवर विचार करण्याची सवय तयार झाली. दुसरा प्रवास आहे corporate world मधला. Systems, leadership, planning आणि execution यांच्या अनुभवातून तयार झालेला एक practical दृष्टिकोन. आणि आज… हे दोन वेगळे अनुभव एकत्र आले आहेत एका सुंदर vision साठी - ‘The Foundation Montessori’. कारण शिक्षण म्हणजे फक्त academics नाही…तर मुलांचा व्यक्तिमत्त्वाला समजून…

  3. 10 Aug 2026 · 56 min

    Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn

    कधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो. आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला… आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा फक्त करिअर change प्रवास नाही…हा आहे धाडसाचा, स्वतःला शोधण्याचा आणि ‘मनातलं मान्य करण्याचा’ प्रवास. करिअर बदलणं म्हणजे फक्त profession बदलणं नाही…तर स्वतःला परत भेटणं असतं. जर तुमच्याही मनात एखादंस्वप्न शांतपणे वाट बघत असेल…तर कदाचित आजचा episode तुमच्यासाठी त्या स्वप्ना ची एक हलकीशी आठवण आहे You can follow the host on Blog,…

  4. 28 Jul 2026 · 1 hr 1 min

    यशापलीकडचं यश - Growth Mindsetचा प्रवास

    आज आपल्यासोबत आहेत Behavioral Expert आणि High Performance Leadership Coach AditiSurana. Aditi गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना, त्यांच्या thought process ला समजून घेण्यास, स्वतःच्या patterns ओळखण्यास आणि अधिक जागरूक, confident आणि purposeful जीवन जगण्यास मदत करत आहे. तिचं काम केवळ performance वाढवण्यापुरतं limited नाही, तर आतून बदल घडवून आणणं, स्वतःकडे नव्या दृष्टीकोनातून बघायला शिकवणं आणि growth mindset विकसित करण्यावर आधारित आहे. आज आपण तिच्यासोबत बोलणार आहोत — mindset, parenting, मुलांचे subtle signals, आणि high performanceचा खरा अर्थ काय? याबद्दल. चला तर मग, स्वागत करूया Aditi Suranaचं.…

  5. 15 Jul 2026 · 43 min

    नृत्य नाही, तर अनुभव

    आपल्या guest series मधे, जिथे संवाद प्रश्न - उत्तरांचा नसून अनुभवांचाअसतो, आज माझ्यासोबत बसलेली व्यक्ती ही फक्त एक कलाकार नाही - ती माझी गुरु आहे. जिच्या तालात शिस्त आहे, भावात प्रामाणिकपणा आहे, आणि खूप काही शिकवण्याची ताकद आहे. आज आपण तिचा प्रवास विचारणार नाही, तर तिच्या अनुभवातून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नृत्य, आयुष्य आणि मन - या तिन्हींचा एक सुंदर संवाद आज इथे घडणार आहे. स्वागत करूया कल्पना बोरा - Dance teacher, Choreographer, Kathak dancer, digital creator. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln…

About Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast is a Marathi learning podcast from Alpana Deo. Melo plays each episode straight from the publisher's own feed — no ads added, no account needed — and remembers where you stopped, in this browser only.

Publisher
Alpana Deo
Language
Marathi मराठी
Category
Learning
New episodes
Every two weeks
Typical length
8 min
Latest episode
1 Oct 2026
Feed
RSS — paste into any podcast app
Rights
Alpana Deo

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play