Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Podcast · Kids & Family

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

by Sahil · Marathi · Kids & Family

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message…

WhatsApp (opens WhatsApp)
New episodes
Weekly
Typical length
11 min
Latest
3 Sep 2026
Language
Marathi

Latest episode

3 Sep 2026 · 14 min

Ma Liang आणि जादूचा पेंटब्रश

We are starting a new series in which we will bring to you folktales from around the globe for our Marathi kids. This will enrich their experiences, widen their horizons and give them a new perspective into the world. We would love to hear your feedback and opinions at sahil.goshti@gmail.com चला तर मग, आज ची गोष्ट आहे Ma Liang नावाच्या एका मुलाची. ही गोष्ट चीन मधील एक सुप्रसिद्ध लोक कथा आहे. ऐकत रहा ... तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे..

Earlier episodes 29 most recent

  1. 1 Aug 2026 · 10 min

    शिवनेरी वर जन्मला सिंह

    ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट! या नवीन गोष्टीत तुम्ही ऐकाल शिव रायांबद्दल च्या रंजक कथा ..

  2. 27 Jul 2026 · 4 min

    खूप मोठ्या नावाचा मुलगा

    आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत कशी एक गमतीशीर घटना खूप मोठी नावं ठेवणाऱ्या चीन मधल्या गावात सगळे लोक छोटी नावं ठेवायला लागतात .. आणि ही गोष्ट सांगायला आला आहे आज आपला आवडता बालमित्र आहान..

  3. 22 May 2023 · 6 min

    Liam the Warewolf

    आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  4. 8 Jan 2023 · 12 min

    Dino Momma

    आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma आणि तिचे cute cute Dino babies .. तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  5. 3 Nov 2022 · 14 min

    चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी

    आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

About गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571 फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about तुमचा - साहिल काका ..

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids is a Marathi kids & family podcast from Sahil. Melo plays each episode straight from the publisher's own feed — no ads added, no account needed — and remembers where you stopped, in this browser only.

Publisher
Sahil
Language
Marathi मराठी
New episodes
Weekly
Typical length
11 min
Latest episode
3 Sep 2026
Feed
RSS — paste into any podcast app
Rights
Sahil

More Marathi kids & family 2

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play