Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Podcast · Business

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

by Amuk tamuk Studio · Marathi · Business

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार'…

WhatsApp (opens WhatsApp)
New episodes
Monthly
Typical length
55 min
Latest
15 Jan 2025
Language
Marathi

Latest episode

15 Jan 2025 · 1 hr 29 min

Small Businesses & Branding | Ft.Aniruddha Atul Bhagwat | Nava Vyapar With Shardul Kadam #AmukTamuk

Branding म्हणजे नक्की काय? Brand Identity म्हणजे काय? ओळख आणि Brand Personality म्हणजे काय?आणि ती कशी तयार करायची? आत्ताच्या घडीला उद्योजकांची personality branding मध्ये कितपत महत्वाची आहे? ब्रँडिंग करताना कोणत्या चुका करू नये? Brand communication आणि messaging कसं असलं पाहिजे? छोट्या businesses ना branding ची गरज आहे का? या सगळ्यवार आपण अनिरुद्ध भागवत (Co-founder Ideosphere Consultancy) यांच्याशी चर्चा केली आहे. What is Branding? What is Brand Identity? How is it different from Brand Personality, and how do you create one? How important is an entrepreneur's personality in branding today?…

Earlier episodes 24 most recent

  1. S1 · E24 · 4 Dec 2024 · 1 hr 25 min

    Phool, Startup industry, Fear of failure Ft.Apurva Misal | NavaVyapar With Shardul Kadam #AmukTamuk

    भारतातील सगळ्यात पहिली फुलांपासून उदबत्त्या तयार करणारी कानपुर मधली कंपनी Phool.Co कशी उभी राहिली? ही Business Idea कुठून आली? Phool ची product तयार करण्याची process काय आहे? मराठी माणूस Business करताना मोठी स्वप्न बघत नाही का? Business Failure ची भीती वाटली पाहिजे का? Branding करताना काय विचार केला पाहिजे? Business मध्ये sales ची सुरुवात कशी करायची? या सगळ्यावर आपण अपूर्व मिसाळ (Founding Team Member, Head Marketing & Sales, Phool.co) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we delve into the inspiring journey of Phool.co, India’s first company to create incense sticks from recycled temple…

  2. S1 · E23 · 22 Nov 2024 · 1 hr 3 min

    MNCs ला भिडणारा मराठी Cosmetic Brand Ft.Kamakshi & Jaydev Barve | NavaVyapar with Shardul #amuktamuk

    Women entrepreneurs ने business चा विचार करताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? बरवा brand build कसा झाला? तुपापासून Cosmetic Product बनू शकत हे कसं सुचलं? Ideations Business मध्ये कसे उतरवता येतात? बरवा product च Manufacturing कसं केलं जात? त्याच scaling कसं करण्यात आलं? Standardization कसे ठरवण्यात आले? MNC बरोबर compete कसं करायचं? Target audience कसा identify करायचा? भारतांमध्ये मातीतून येणाऱ्या brands साठी काय opportunities आहेत? या सगळ्यावर आपण कामाक्षी बर्वे (Owner- Barva Skin Therapie) आणि जयदेव बर्वे (Co-owner - Barva Skin Therapie) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we…

  3. S1 · E22 · 23 Oct 2024 · 1 hr 16 min

    Beauty parlours वर्षभरात का बंद पडतात? Ft.Leena Khandekar | #MarathiBusinessPodcast

    Beauty Industry कशी काम करते? Beauty industry मध्ये येण्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे? Parlour च्या business मध्ये Investment आणि Insurance महत्वाचे आहेत? Customer satisfaction साठी काय गोष्टी follow केल्या पाहिजेत? Sales कश्या पद्धतीने push केले पाहिजेत? Competition लक्षात घेऊन आपलं pricing कसं करायचं? Marketing किती महत्वाचं आहे आणि कसं करायला हवं? या business मध्ये Team building चा काय role आहे? या सगळ्यावर आपण लीना खांडेकर (Founder & Director Lee's Beauty Centre & Spa, Lees International Beauty & Spa Institute) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या…

  4. S1 · E21 · 30 Sep 2024 · 1 hr 43 min

    E-Commerce चा Masterclass Ft.Sayalee Marathe & Rohan Arote | Marathi Podcast #AmukTamuk

    आजच्या E-Commerce च्या business मास्टर क्लास मध्ये, आपण Online Business च्या जगातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन तज्ञांशी चर्चा केली आहे: House Of Aadya च्या Co-founder सायली मराठे आणि BRBU Brands India चे Co-Founder रोहन आरोटे. या एपिसोडमध्ये, ई-कॉमर्स सुरू करण्याच्या process पासून योग्य platform कसा निवडावा, E-Commerce Brand ची Marketing strategy काय असावी? Social Media चा Brand वाढवण्यासाठी कसा उपयोग करायला हवा? तसेच सुरुवातीला कोणत्या platforms वर काम सुरू कराव? याबद्दल चर्चा केली आहे. तुम्ही नवीन उद्योजक असाल किंवा तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, या एपिसोडमध्ये…

  5. S1 · E20 · 3 Sep 2024 · 1 hr 22 min

    Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast

    यशस्वी उद्योजक होण्या आधी आपला Business नक्की कोणता हे कसं समजून घ्यायचं? चांगला business कोणता? आणि तो करायचा कसा? Profit आहे की नाही हे कसं ओळखायचं? लहान किंवा मध्यम scale असणाऱ्या उद्योजकांनी अभ्यास कसा असावा? कमी काळात successful business उभा करता येतो का? E-commerce brands छोट्या उद्योजकांसाठी threat आहेत का? Business मध्ये basic values काय असले पाहिजेत? कुठले Skills develop करायला हवे? भविष्यात Business च स्वरूप काय असणार आहे? Trader companies च future काय आहे? जाणून घेऊया Business Coach चकोर गांधी यांच्याकडून! अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.…

  6. S1 · E19 · 5 Aug 2024 · 57 min

    सगळे businesses मोठे का होत नाहीत? Ft. Anand Deshpande | NavaVyapar With Shardul #businesspodcast

    यशस्वी उद्योजक होण्याचा formula काय आहे? Startup ची सुरुवात कशी करायची? Business Upscale करण्याचा formula काय आहे? Management आणि Ownership यात काय फरक असला पाहिजे? Team building चा काय approach असायला हवा? कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? Corporate politics कडे leader म्हणून कसं बघितलं पाहिजे? कामामधला stress कसा handle करायचा? या सगळ्यावर आपण डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. We had an insightful discussion with Dr. Anand Deshpande, Founder,…

About नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत. We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam is a Marathi business podcast from Amuk tamuk Studio. Melo plays each episode straight from the publisher's own feed — no ads added, no account needed — and remembers where you stopped, in this browser only.

Publisher
Amuk tamuk Studio
Language
Marathi मराठी
Category
Business
New episodes
Monthly
Typical length
55 min
Latest episode
15 Jan 2025
Feed
RSS — paste into any podcast app

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play