Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Podcast · News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

by Sakal Media News · Marathi · News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल…

WhatsApp (opens WhatsApp)
New episodes
Daily
Typical length
9 min
Latest
6 Oct 2026
Language
Marathi

Latest episode

6 Oct 2026 · 8 minNew

Sakal Chya Batmya | राज्यात पुढील वर्षीपर्यंत पाणीकपातीचा निर्णय ते शेअर बाजारात घसरण थांबली

१ राज्यातील पाणीसाठ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय २ ज्ञानेश कुमारांना निलंबित करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली ३ शेअर बाजारात चार दिवसांची घसरण थांबली ४ अमेरिकेच्या हवाई दलाला इराणी हल्ल्याची भीती ५ निवडणुकीत घोळ, ट्रम्प यांनी ब्राझीलऐवजी केला भारताचा उल्लेख ६ न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रग्यान ओझांकडे ७ ‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं स्पष्ट मत स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

Earlier episodes 29 most recent

  1. 5 Oct 2026 · 9 minNew

    Sakal Chya Batmya | दुष्काळ, ज्ञानेश कुमार, विधान परिषद निवडणूक ते ‘दृश्यम 3’च्या बंपर ओपनिंगपर्यंत

    १. दुष्काळी परिस्थितीने शेती उजाड; संसाराचे बिऱ्हाड घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना २. ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय? ३.भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी ४.ग्रामीण महाराष्ट्रातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय ५. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन ६. प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा इराणी कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रिषभ पंतच्या नेतृत्वातील शेष भारतीय संघाने (Rest of India) जिंकले ७. विजय साळगावकरची जादू पुन्हा…

  2. 4 Oct 2026 · 9 minNew

    Sakal Chya Batmya | महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला

    १) महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित?; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला २) टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन ३) मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल ४) PM मोदींचा बारामती दौरा ठरला! शरद पवारांनी दिली माहिती ५) पुणे पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं! मंत्री हसन मुश्रीफ आणि भैय्या माने यांची ४० वर्षांची मैत्री तुटली ६) शेवटच्या दिवशी ५ गोल्ड! हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स ७) फ्लॅट, लीज आणि कथित बनावट सह्या;अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक…

  3. 3 Oct 2026 · 10 min

    Sakal Chya Batmya | मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान...

    १) मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान... २) राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र ३) मुंबई पोलिसांची विनंती ठाकरे बंधुनी केली मान्य; 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल ४) भाजप, शरद पवार गटाला खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश ५) इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची मिळणार सवलत, जम्मू काश्मीर सरकारची घोषणा ६) ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली! चीनला हरवत हॉकीत भारताचा गोल्डवर कब्जा; ऑलिम्पिकचं तिकीट फायनल ७) कसा आहे अजय, तब्बूचा 'दृश्यम ३: द…

  4. 2 Oct 2026 · 9 min

    Sakal Chya Batmya | रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

    १) दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू २) ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे होणार ३) SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी ४) 1 ऑक्टोबरपासून खिशाला फटका! बजेट बिघडणार? ५) सोनं पुन्हा महागणार? 2026 अखेरपर्यंत किती होणार भाव; 2027 मध्येही तेजीची शक्यता! ६) भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गेम्सच्या गोल्ड मेडलसाठी किती वाजता पाहता येणार? ७)मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

  5. 1 Oct 2026 · 10 min

    Sakal Chya Batmya | MSP वाढीपासून INDIA आघाडीच्या आंदोलनापर्यंत ते दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा आणि Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक

    1. रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; करडईला सर्वाधिक भाववाढ 2. INDIA आघाडीची बैठक; निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची रणनीती 3. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ 4. उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला 5. फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेवर निर्बंध येणार 6. Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक; नेमबाजीतही सुवर्णवेध 7. शाहरुख, अजय आणि टायगरने FDAच्या नोटीसवर काय म्हटलं? पुढील कारवाई होणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप कापडे

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News is a Marathi news podcast from Sakal Media News. Melo plays each episode straight from the publisher's own feed — no ads added, no account needed — and remembers where you stopped, in this browser only.

Publisher
Sakal Media News
Language
Marathi मराठी
Category
News
New episodes
Daily
Typical length
9 min
Latest episode
6 Oct 2026
Feed
RSS — paste into any podcast app
Rights
2024 Sakal Media News

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play