Season 2, Episode 8 · गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids
सिंदबाद आणि Seagull Island
15 Aug 2022 · 14 min
Season 2, Episode 8 · गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids
15 Aug 2022 · 14 min
आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
by Sahil · Marathi · Kids & Family
छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message…
S2 · E10 · 24 Oct 2022 · 9 min
आज ची गोष्ट एकदम स्पेशल आहे बरं का! आज आपण ऐकणार आहोत दिवाळी special - नरकासुराची गोष्ट!! तुम्ही विचार करत असाल की कोण होता हा नरका सूर ?? माहिती करायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
S2 · E10 · 4 Sep 2022 · 14 min
आज च्या गोष्टीत येणार आहे सापांचा राजा Serpent Emperor Anakonda! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, Anakonda कसे काय त्याच्या नाग City चे रक्षण karto?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
S2 · E9 · 20 Aug 2022 · 6 min
आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
S2 · E6 · 1 May 2022 · 12 min
ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
S2 · E6 · 16 Apr 2022 · 15 min
आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
S2 · E5 · 9 Apr 2022 · 14 min
आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
S3 · E3 · 3 Sep 2026 · 14 min
We are starting a new series in which we will bring to you folktales from around the globe for our Marathi kids. This will enrich their experiences, widen their horizons and give them a new perspective into the world. We would love to hear your feedback and opinions at sahil.goshti@gmail.com चला तर मग, आज ची गोष्ट आहे Ma Liang नावाच्या एका मुलाची. ही गोष्ट चीन मधील एक सुप्रसिद्ध लोक कथा आहे. ऐकत रहा ... तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे..
S3 · E2 · 1 Aug 2026 · 10 min
ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट! या नवीन गोष्टीत तुम्ही ऐकाल शिव रायांबद्दल च्या रंजक कथा ..
S3 · E1 · 27 Jul 2026 · 4 min
आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत कशी एक गमतीशीर घटना खूप मोठी नावं ठेवणाऱ्या चीन मधल्या गावात सगळे लोक छोटी नावं ठेवायला लागतात .. आणि ही गोष्ट सांगायला आला आहे आज आपला आवडता बालमित्र आहान..
S3 · E1 · 22 May 2023 · 6 min
आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Every episode of गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids →