Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Season 5, Episode 1 · Marathi Katha

ओळख यशस्वी महान व्यक्तींची -महेंद्र सिंह धोनी आणि सुशील कुमार | M. S DHONI, SUSHIL KUMAR

13 Jan 2021 · 13 min

Play episode WhatsApp Download

Episode notes

या भागात आपण महेंद्र सिंह धोनी आणि सुशील कुमार या खेळाडूंबदल जाणून घेणार आहोत. #msdhoni #sushilkumar #podcast2021 #jan2021 #marathipodcast # best apps https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

Podcast

Marathi Katha

pramod khot · Arts & Books · Marathi

Marathi katha या podcast वरती आपणाला मराठी मध्ये -भयकथा, अध्यात्मिक कथा, सक्सेस स्टोरी, कथा वाचन, विविध विषयांतील माहिती ऐकण्यास मिळणार आहे.

More from Marathi Katha All episodes →

  1. S5 · E6 · 21 Jan 2021 · 7 min

    डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम | Dr. A. P. J. Abdul kalam

    भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बद्धल आपण या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत. आमचे अँप्स -https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps insta-https://www.instagram.com/pramodskhot/?hl=en

  2. S5 · E5 · 17 Jan 2021 · 10 min

    ओळख यशस्वी महान व्यक्तींची- धीरूभाई अंबानी &रतन टाटा | Dhirubhai Ambani & Ratan Tata

    भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यातील दोन महान व्यक्तींची ओळख आपण या एपिसोड मध्ये करून घेणार आहोत. धीरूभाई अंबानी & रतन टाटा. #reliance #tata #ratantata #dhirubhaiambani #corporate #marathipodcast #marathikatha # https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  3. S5 · E4 · 15 Jan 2021 · 11 min

    ओळख यशस्वी महान व्यक्तींची- स्टीव्ह जॉब्स | steve jobs -Apple Founder.

    या एपिसोड मध्ये आपण अँपल या कंपनीच्या founder बद्धल जाणून घेणार आहोत. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  4. S5 · E3 · 14 Jan 2021 · 7 min

    ओळख यशस्वी महान व्यक्तींची इलोन मस्क | ELON MUSK -TESLA CAR FOUNDER

    Young entrepreneur elon musk, यांच्या बध्दल आपण या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत, त्यांनी चालू केलेलं business . आणि त्याचे थोडक्यात life jurney best apps -> https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  5. S5 · E2 · 13 Jan 2021 · 8 min

    ओळख यशस्वी महान व्यक्तींची - सचिन तेंडुलकर, मेरी कोम | sachin tendulkar, meri kom

    सचिन तेंडुलकर आणि मेरी कोम यांच्या बद्धल जाणून घेणार आहोत. Best apps-> https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  6. S4 · E4 · 12 Jan 2021 · 16 min

    चाणक्य नीती अध्याय (15-17) | chanky neeti audio.

    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो. या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=अँप्स #marathikatha…

  7. S4 · E3 · 11 Jan 2021 · 20 min

    चाणक्य नीती अध्याय -(11-14) | chanky neeti audio

    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो. या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  8. S4 · E2 · 11 Jan 2021 · 26 min

    चाणक्य नीती अध्याय (5-10) | Chanky neeti

    चाणक्य नीती प्रस्थावना चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो. या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  9. S4 · E1 · 10 Jan 2021 · 16 min

    चाणक्य नीती -अध्याय (1-4) | chanky neeti

    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो. या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps

  10. S3 · E9 · 6 Jan 2021 · 21 min

    भगवदगीता ऑडिओ अध्याय 17-18 | Bhagwadgeeta Audio adhay 17-18

    मराठी कथा या पॉडकास्ट चॅनेल वरती आपलं स्वागत आहे, आज पासून आपण भागवत गीता आपल्या श्रोत्यांना ऑडिओ स्वरूपात घेऊन येत आहोत. भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले…

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play