Season 2, Episode 1 · Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी
व्यक्तीवेध : अलेक्ज़ांडर द ग्रेट भाग १
3 Sep 2020 · 15 min
Episode notes
नमस्कार मित्रांनो पॉडकास्ट मराठी घेऊन येत आहे नवीन व्यक्तीवेध सदरया सद्रत तुम्हाला ऐकायला मिळेल जीवन गाथा काही प्रमुख इतिहासातील विभुतींची..... आणि हो हे अलेक्झांडर द ग्रेट ऐकताना तुम्हाला निश्चितच गरज पडेल ती प्राचिन युरोप आणि मेसोटोपियाच्या नकाशाची लिंक मी देत आहे. https://images.app.goo.gl/XMi3QLAATdUwxBc26.
Podcast
Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी
Sarang Damle · Arts & Books · Marathi
नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....! वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा. http://mypodcastmarathi.wordpress.com फॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यास
More from Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी All episodes →
-
S2 · E4 · 2 Nov 2020 · 10 min
WW2 episode 4
Norway was, however, also a major strategic failure for the British. This was a campaign that should have played to British strengths. Instead it brought out one of the major weaknesses of the contemporary Royal Navy - its incapacity to contest command of the air off a distant shore, due to its lack of radar control and high performance fighters.
-
-
-
-
S2 · E2 · 9 Sep 2020 · 11 min
व्यक्तिवेध :- अलेक्झांडर द ग्रेट भाग २
सिकंदर म्हणजेच अलेक्ज़ांडर त्याचा पूर्व द्विग्विजय करत पोहोचला भारतात काय इथे त्याचा टिकाव लागेल???
