Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Season 5, Episode 1 · Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

आझाद हिंद सेना : भाग १

18 Jul 2022 · 17 min

Play episode WhatsApp Download

Episode notes

आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली.

Podcast

Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

Sarang Damle · Arts & Books · Marathi

नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....! वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा. http://mypodcastmarathi.wordpress.com फॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यास

More from Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी All episodes →

  1. 2 Mar 2025 · 4 min

    बिस्मार्क: लोखंड आणि रक्ताच्या मुत्सद्द्याची कहाणी

    एका माणसाने अख्ख्या युरोपच्या नकाशाला आकार दिला. त्याच्या मुत्सद्देगिरीने जर्मनीचं भविष्य बदललं. पण तो स्वतः आपल्या सावलीत गडप झाला... ओट्टो फॉन बिस्मार्क – लोखंड आणि रक्ताच्या मंत्राने जर्मनी एकत्र आणणाऱ्या महासत्तेचा शिल्पकार!

  2. S5 · E1 · 17 Feb 2023 · 2 min

    Nepolian Bonaparte : the emporror of France

    The brief History book review of nepolian Bonaparte

  3. S6 · E2 · 22 Sep 2022 · 8 min

    भारत आणि जग: बदलते सामरिक धोरण शांघाय सहकार्य संघटना

    शांघाय सहकार्य संघटना आणि भारत या बाबत सर्व जाणून घेण्यासाठी एपिसोड पूर्ण ऐका आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..!

  4. S6 · E1 · 26 Jul 2022 · 8 min

    India's look east and act East policy an overview

    Hello friends, welcome to another new episode of your podcast Marathi. In the last few days, we talked about the changing situation in India and the world and our strategic policies. Today we are going to talk about it in its next part. Special thanks for voice over to the readloud.net.

  5. S4 · E3 · 1 Feb 2022 · 9 min

    भारत आणि जग : बदलते सामरिक धोरण (भाग २). पूर्वेकडे पहा...

    भारत जग, युक्रेन संघर्ष, भारत चीन विवाद, १९९१ उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण एक कानोसा......

  6. S4 · E2 · 20 Dec 2021 · 20 min

    शेरलॉक होम्स; वाचकांचा पसंतीचा गुप्तहेर

    प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत......

  7. S5 · E3 · 20 Jun 2021 · 4 min

    बोलू तंत्रज्ञानाचे : प्राचीन भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती. एक परिचय

    Indian culture, often labelled as a combination of several cultures, has been influenced by a history that is several millennia old, beginning with the Indus Valley Civilization.Many elements of Indian culture, such as Indian religions, mathematics, philosophy, cuisine, languages, dance, music and movies have had a profound impact across the Indosphere, Greater India and the world. पॉडकास्ट मराठीच्या सर्व श्रोत्यांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, विषय कसा वाटला आवडला का? हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून.....

  8. S5 · E2 · 6 May 2021 · 4 min

    बोलू तंत्रज्ञानाचे : विज्ञानाच्या अमूर्त संकल्पना ...

    विद्युतचुंबकीय लहरी ज्याच्या साहाय्यानं आज आत्ता तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत आहात. त्या सुद्धा अमूर्त च म्हणाव्या लागतील. खरच आश्चर्य वाटलं ना हो बरोबरच आहे आपलं इंटरनेट म्हणजे सुद्धा एक विधुतचुंबकीय लहरच आहे . आणि 5G , 6G हे त्याच्या वेगसंबंधीत संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारांवरितेवर अवलंबून आहेत. जाऊ दे आता आणखी खोलात न जाता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ भौतिकशास्त्र सारखे रसायनशास्त्राच्या सुद्धा काही अमूर्त संकल्पना आहेत , सध्यातर किती तरी लोकांना त्या अंगवळणी सुद्धा पडल्यात. फिजिक्स हा तसा फारसा आवडीचा विषय नाही पण सध्या चालू असलेले संशोधन पाहता फिजिक्स नक्कीच भविष्यात अजून मौल्यवान कामगिरी…

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play