Episode notes
लहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा अजूनही तसंच सांगतो…पण आपल्याला ते सगळं आधीसारखं वाटत नाही. आणि मग मनात एक शांत प्रश्न उभा राहतो — आई-बाबा बदलले का… की आपल्या नजरेतून त्यांचंचित्र बदललं? आजच्या भागात… आपण हाच प्रवास समजून घेणार आहोत —बदलाचा नाही…समजुतीचा. In childhood… parents are our entire world. Every word they say feels like a rule. Every decision they make feels safe. But then… one day, you suddenly realize… Mom still speaks the same way. Dad…
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
by Alpana Deo · Marathi · Learning
"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a…
More from Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
-
3 Jun 2026 · 54 min
शोध अंतर्मनाचा – ज्योतिषापासून ब्रह्मविद्येपर्यंतचा प्रवास
आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. जवळपास १२ वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास आणि गेली 15 वर्ष अध्यापन, आणि त्यासोबतच एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव- नर्मदा परिक्रमा. माझ्यासाठी हा संवाद आणखी खास आहे कारण त्या माझ्या ब्रह्मविद्येच्या गुरुही आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला स्वतःलाही खूप काही शिकायला मिळालं आहे. तर चला, स्वागत करूया मेधा कावतकर यांच आणि त्यांच्या अनुभवातून, साधनेतून आणि अंतर्मनाच्या शोधातून काही सुंदर विचार ऐकूया. You can follow the host on Blog, Facebook, Instagram,…
-
9 May 2026 · 6 min
आईपणाची नवी व्याख्या
आजचा एपिसोड खूप खास आहे… कारण आज आपण बोलणार आहोत मदर्स डे बद्दल. पण आजचा हा भाग “आई म्हणजे त्यागाची मूर्ती” किंवा “आई स्वतःसाठी जगत नाही” अशा नेहमीच्या चौकटीतला नाही.एक empowered आई म्हणजे perfect आई नाही. ती अशी आई आहे —जी स्वतःची स्वप्नं जपते, स्वतःच्या mental health ला महत्त्व देते, मदत मागायला घाबरत नाही, आणि दुसऱ्या आईलाही हात देऊन पुढे नेत असते. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा, आपलं जगणं जास्त शिकतात. या मदर्स डे ला…फक्त आपल्या आईला celebrate करू नका,तिला स्वतःसाठी जगायलाही encourage करा। Today’s episode is very special… because today we’re talking about Mother’s Day. But this episode is…
-
24 Mar 2026 · 6 min
मैत्री संपत नाही… ती evolve होते...
लहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती बदलते. ती रोजच्या गप्पांमधून कधी कधी येणाऱ्या message मध्ये जाते. ती “always available” मधून“always there when needed” मध्ये बदलते. एक छोटासा message —“Hey, just checking on you”कधी कधी पुरेसा असतो एक नातं पुन्हा जिवंत करायला. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln mmpodmarathi@gmail.com…
-
11 Feb 2026 · 6 min
प्रेम की Performance?- आपण कोणती Love Language बोलतो?
खरं प्रेम कधी audience शोधत नाही. ते claps शोधत नाही. ते सुरक्षितता शोधतं. जिथे आपण अभिनय न करता आपलं असू शकतो. आपल्या सर्वांचे आवड्ते आणि लाड्के पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा आठवा— नवरा बायकोवर चिडतो,पण बाहेर पाऊस पडतोय म्हणून छत्री घेऊनजातो.बायको तक्रार करते,पण नवऱ्याच्या आवडत्या चपला उन्हात ठेवते.हेप्रेम dramatic नाही. हे Instagram-worthy नाही. पण हेखूप खरं आहे. प्रेम performance नसतं. ते संवाद असतं. आणि जेव्हा आपण आपली नाही, तर समोरच्याची प्रेमाची भाषा समजून घेतो—तेव्हा प्रेम दिसत नाही… पणखोलवर जाणवतं. ते खरं असलं… की पुरेसं असतं. True love never looks for an audience. It doesn’t…
-
4 Feb 2026 · 7 min
Love vs Attachment- ओळख कशी कराल??
Valentine Day जवळ आला की आपल्याला एक गोष्ट खूप romantic वाटते— “तो/ती माझ्याशिवाय नाही राहू शकत.” Dil To Pagal Hai चित्रपट आठवा… जिथे सांगितलं जातं— “Someone… somewhere… is made for you.” स्क्रीनवर हे जादूसारखं वाटतं. खूप सुंदर. खूप romantic. आणि social media? ते तर ही fantasy अजून मोठी करतं— पण खरं प्रेम वेगळं असतं. ते stories मध्ये,नसतं. Reels मध्ये नसतं. ते शांत असतं. जेव्हा एका मेसेजवर आपली शांतता अवलंबून असते, एका व्यक्तीभोवतीच आपलं संपूर्णजग फिरतं— ते प्रेम नसतं… ते Attachment असतं. या Valentine Week मध्ये फक्त कोणावर प्रेम करतो हे नाही— कशा पद्धतीने प्रेम करतो हे जास्त महत्वाचं आहे.…
-
26 Jan 2026 · 7 min
आई की मी? – Motherhood पलीकडचं माझं अस्तित्व
जर तू आई असशील… आणि कधी कधी स्वतःला विसरतेस, तर हा वेळ तुझ्यासाठी आहे.आई झाल्यावर आयुष्य अचानक बदलत नाही… ते हळूच बदलतं. आजचा हा एपिसोड ऐकताना तुला strong राहायची गरज नाही…फक्त प्रामाणिक राहा. आज आपण त्या ‘मी’ बद्दल बोलणार आहोत…जी motherhood च्या गडद सावलीत कधी कधी लपून जाते. हा एपिसोड कुणालाही exclude करत नाही…पण आज आपण खास आईंच्या आतल्या आवाजाला जागा देतोय. कारण आईला आधार म्हणजे पकडून ठेवणं नाही…कधी कधी सोबत उभं राहून तिला स्वतःसाठी जागा देणं असतं. If you are a mother… and sometimes you forget yourself, this time is for you. Life doesn’t change overnight after becoming a mother—it changes…
-
1 Oct 2026 · 9 min
स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय?
आज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहोत- emotional strength. emotional strength ची सुरुवात होते ... “आत्ता मला काय वाटतंय?” इथून. कारण आपण अनेकदा भावना समजून घेण्याआधीच त्यावर action घेतो. राग आला - बोलून टाकलं. दुःख झालं - स्वतःला busy केलं. कोणी hurt केलं - लगेच स्वतःला समजावलं, “काही नाही, मला काही फरक पडत नाही.” पण... फरक पडला असेल तर पडू द्या ना. Emotionally strong असण्याचा अर्थ आपल्याला काहीच वाटत नाही असा नाही. कदाचित उलट... वाटतंय हे मान्य करूनही आपण स्वतःला सांभाळूशकतो, हे emotional strength आहे. कदाचित स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे... लोकांपासून दूर…
-
18 Sep 2026 · 8 min
Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं?
कधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं appreciation करणंजितकं महत्त्वाचं आहे, तितकंच. ते चुकीचं करताना correctionकरणंही महत्त्वाचं आहे. पण appreciation म्हणजेफक्त "Good job!" असं म्हणणं नाही. त्याऐवजी म्हणा - "तुला हे कठीण वाटत होतं, तरी तू पुन्हा प्रयत्न केलास." "तुला राग आला होता, पण तू तो शब्दांत व्यक्त केलास." कारण "तू हुशार आहेस" हा एक label आहे. पण "त्यांचा प्रयत्नांचं कौतूक करण" ही मुलाला स्वतःची strength ओळखून देणारी जाणीव आहे. खरं self-esteem म्हणजे मला…
-
18 Aug 2026 · 40 min
वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori
कधी कधी दोन पूर्णपणे वेगळे प्रवास… एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. एक प्रवास… आर्मी background मधून आलेल्या शिस्तीचा. जिथे adaptability, strength आणि resilience हे जीवनाचे भाग झाले. आणि पुढे researchच्या जगात जाऊन… प्रश्न विचारण्याची, समजून घेण्याची आणि खोलवर विचार करण्याची सवय तयार झाली. दुसरा प्रवास आहे corporate world मधला. Systems, leadership, planning आणि execution यांच्या अनुभवातून तयार झालेला एक practical दृष्टिकोन. आणि आज… हे दोन वेगळे अनुभव एकत्र आले आहेत एका सुंदर vision साठी - ‘The Foundation Montessori’. कारण शिक्षण म्हणजे फक्त academics नाही…तर मुलांचा व्यक्तिमत्त्वाला समजून…
-
10 Aug 2026 · 56 min
Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn
कधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो. आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला… आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा फक्त करिअर change प्रवास नाही…हा आहे धाडसाचा, स्वतःला शोधण्याचा आणि ‘मनातलं मान्य करण्याचा’ प्रवास. करिअर बदलणं म्हणजे फक्त profession बदलणं नाही…तर स्वतःला परत भेटणं असतं. जर तुमच्याही मनात एखादंस्वप्न शांतपणे वाट बघत असेल…तर कदाचित आजचा episode तुमच्यासाठी त्या स्वप्ना ची एक हलकीशी आठवण आहे You can follow the host on Blog,…
Every episode of Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast →
