Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Episode · Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

प्रेम की Performance?- आपण कोणती Love Language बोलतो?

11 Feb 2026 · 6 min

Play episode WhatsApp Download

Episode notes

खरं प्रेम कधी audience शोधत नाही. ते claps शोधत नाही. ते सुरक्षितता शोधतं. जिथे आपण अभिनय न करता आपलं असू शकतो. आपल्या सर्वांचे आवड्ते आणि लाड्के पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा आठवा— नवरा बायकोवर चिडतो,पण बाहेर पाऊस पडतोय म्हणून छत्री घेऊनजातो.बायको तक्रार करते,पण नवऱ्याच्या आवडत्या चपला उन्हात ठेवते.हेप्रेम dramatic नाही. हे Instagram-worthy नाही. पण हेखूप खरं आहे. प्रेम performance नसतं. ते संवाद असतं. आणि जेव्हा आपण आपली नाही, तर समोरच्याची प्रेमाची भाषा समजून घेतो—तेव्हा प्रेम दिसत नाही… पणखोलवर जाणवतं. ते खरं असलं… की पुरेसं असतं. True love never looks for an audience. It doesn’t…

Podcast

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

Alpana Deo · Learning · Marathi

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a…

More from Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast All episodes →

  1. 16 Jun 2026 · 44 min

    राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय

    आपण सगळे आयुष्यात काही ना काही ‘योग्य’ निर्णय घेतो…Degree योग्य. Job योग्य. Salary योग्य. पण एक प्रश्न मात्र मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो… हे सगळं ‘मनासारखं’ आहे का? मनातलं दाबून ठेवणं सोपं असतं…पण मनासारखं जगणं — त्यासाठी धैर्य लागतं. आपल्या सोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी योग्य आयुष्य निवडलं होतं… पण एका क्षणी त्यांनी मनातलंऐकायचं ठरवलं. Engineer ते America मधील #1 Marathi Podcaster म्हणजेच "American Bhau" आणि त्या मागची व्यक्ती म्हणजेम्ह राहुल पाटील। हा फक्त करिअर बदल नाही… हा मनाशी प्रामाणिक राहण्याचाप्रवास आहे. जर हा संवाद तुम्हाला तुमच्या मनाशी थोडंसं प्रामाणिक व्हायला मदत करत…

  2. 3 Jun 2026 · 54 min

    शोध अंतर्मनाचा – ज्योतिषापासून ब्रह्मविद्येपर्यंतचा प्रवास

    आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. जवळपास १२ वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास आणि गेली 15 वर्ष अध्यापन, आणि त्यासोबतच एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव- नर्मदा परिक्रमा. माझ्यासाठी हा संवाद आणखी खास आहे कारण त्या माझ्या ब्रह्मविद्येच्या गुरुही आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला स्वतःलाही खूप काही शिकायला मिळालं आहे. तर चला, स्वागत करूया मेधा कावतकर यांच आणि त्यांच्या अनुभवातून, साधनेतून आणि अंतर्मनाच्या शोधातून काही सुंदर विचार ऐकूया. You can follow the host on Blog, Facebook, Instagram,…

  3. 9 May 2026 · 6 min

    आईपणाची नवी व्याख्या

    आजचा एपिसोड खूप खास आहे… कारण आज आपण बोलणार आहोत मदर्स डे बद्दल. पण आजचा हा भाग “आई म्हणजे त्यागाची मूर्ती” किंवा “आई स्वतःसाठी जगत नाही” अशा नेहमीच्या चौकटीतला नाही.एक empowered आई म्हणजे perfect आई नाही. ती अशी आई आहे —जी स्वतःची स्वप्नं जपते, स्वतःच्या mental health ला महत्त्व देते, मदत मागायला घाबरत नाही, आणि दुसऱ्या आईलाही हात देऊन पुढे नेत असते. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा, आपलं जगणं जास्त शिकतात. या मदर्स डे ला…फक्त आपल्या आईला celebrate करू नका,तिला स्वतःसाठी जगायलाही encourage करा। Today’s episode is very special… because today we’re talking about Mother’s Day. But this episode is…

  4. 24 Mar 2026 · 6 min

    मैत्री संपत नाही… ती evolve होते...

    लहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती बदलते. ती रोजच्या गप्पांमधून कधी कधी येणाऱ्या message मध्ये जाते. ती “always available” मधून“always there when needed” मध्ये बदलते. एक छोटासा message —“Hey, just checking on you”कधी कधी पुरेसा असतो एक नातं पुन्हा जिवंत करायला. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠[email protected]⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠…

  5. 23 Feb 2026 · 6 min

    आई-बाबा बदलले की आपण?

    लहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा अजूनही तसंच सांगतो…पण आपल्याला ते सगळं आधीसारखं वाटत नाही. आणि मग मनात एक शांत प्रश्न उभा राहतो — आई-बाबा बदलले का… की आपल्या नजरेतून त्यांचंचित्र बदललं? आजच्या भागात… आपण हाच प्रवास समजून घेणार आहोत —बदलाचा नाही…समजुतीचा. In childhood… parents are our entire world. Every word they say feels like a rule. Every decision they make feels safe. But then… one day, you suddenly realize… Mom still speaks the same way. Dad…

  6. 4 Feb 2026 · 7 min

    Love vs Attachment- ओळख कशी कराल??

    Valentine Day जवळ आला की आपल्याला एक गोष्ट खूप romantic वाटते— “तो/ती माझ्याशिवाय नाही राहू शकत.” Dil To Pagal Hai चित्रपट आठवा… जिथे सांगितलं जातं— “Someone… somewhere… is made for you.” स्क्रीनवर हे जादूसारखं वाटतं. खूप सुंदर. खूप romantic. आणि social media? ते तर ही fantasy अजून मोठी करतं— पण खरं प्रेम वेगळं असतं. ते stories मध्ये,नसतं. Reels मध्ये नसतं. ते शांत असतं. जेव्हा एका मेसेजवर आपली शांतता अवलंबून असते, एका व्यक्तीभोवतीच आपलं संपूर्णजग फिरतं— ते प्रेम नसतं… ते Attachment असतं. या Valentine Week मध्ये फक्त कोणावर प्रेम करतो हे नाही— कशा पद्धतीने प्रेम करतो हे जास्त महत्वाचं आहे.…

  7. 26 Jan 2026 · 7 min

    आई की मी? – Motherhood पलीकडचं माझं अस्तित्व

    जर तू आई असशील… आणि कधी कधी स्वतःला विसरतेस, तर हा वेळ तुझ्यासाठी आहे.आई झाल्यावर आयुष्य अचानक बदलत नाही… ते हळूच बदलतं. आजचा हा एपिसोड ऐकताना तुला strong राहायची गरज नाही…फक्त प्रामाणिक राहा. आज आपण त्या ‘मी’ बद्दल बोलणार आहोत…जी motherhood च्या गडद सावलीत कधी कधी लपून जाते. हा एपिसोड कुणालाही exclude करत नाही…पण आज आपण खास आईंच्या आतल्या आवाजाला जागा देतोय. कारण आईला आधार म्हणजे पकडून ठेवणं नाही…कधी कधी सोबत उभं राहून तिला स्वतःसाठी जागा देणं असतं. If you are a mother… and sometimes you forget yourself, this time is for you. Life doesn’t change overnight after becoming a mother—it changes…

  8. 12 Jan 2026 · 9 min

    Breaking the Loop – पिढ्यानपिढ्या चाललेली सवय थांबवताना

    कधी लक्षात आलंय का… आपण निर्णय घेतो… पण प्रतिक्रिया जुनी असते. ताण आला की आवाज बदलतो. संधी आली की पाऊल थांबतं. हे होतं जून्या conditioning आहे”. “म्हणूनच ओळखीची सवय — जरी त्रासदायक असली… तरी मेंदू तिलाच ‘safe’ म्हणतो.” आज आपण चुका किंवा कमतरता याबद्दल बोलणार नाही. आज आपण मेंदू कसा आपल्याला जुने patterns repeat करायला भाग पाडतो — याबद्दल बोलणार आहोत। नोबेल प्राइज़ विजेते आणि मानसशास्त्र्ज्ञ Daniel Kahneman यांनी त्यांच्या संशोधनात हे स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात: “The brain has two systems —one fast, emotional, & automatic… and one slow, logical, & effortful.” पिढ्यानपिढ्या चाललेले patterns हे…

  9. 8 Jan 2026 · 9 min

    "Busy असणं" म्हणजे यश की व्यस्ततेचं आकर्षण?

    आज कुणालाही विचारा — काय चाललंय? उत्तर जवळपास एकच असतं — खूप busy आहे! Going crazy. जणू busy’ असणं ही आपली ओळख झाली आहे.” Timothy D. Wilson यांच्या एका प्रसिद्ध अभ्यासात असं आढळलं की लोकांना रिकामेपणापेक्षा, व्यस्तता आवड़ते, मग ती व्यस्तता अर्थहीन का असे ना. ह्या मागचं कारण असं आहे कि - मनाला शांततेपेक्षा action सुरक्षित वाटतो. खूपदा व्यस्तता ही एक emotional shield असते. पण प्रश्न असा आहे कि why are we always busy? व्यस्तता खरंच गरजेची आहे का, की ती फक्त आकर्षक सवय झाली आहे। Ask anyone today, “What’s going on?” The answer is almost always the same — “Very busy! Going crazy.” As if being busy…

  10. 30 Dec 2025 · 9 min

    Slow Living – ‘सगळं लगेच’च्या युगात, हळू जगणं

    Slow Living म्हणतलं कि तुमचा मनात कोणतं चित्र उभ राहतं? तुम्हाला स्वत:चा आयुष्यात slow living ची कल्पना करता येते का? ब-याचदा slow living ऐकताच लोकांचा मनात येते ती स्थिरता। काही लोकं ह्याला आळशीपणा देखील म्हणतात। काही असं ही म्हणतात कि मला आवडेल कधी तरी हे अनुभवायला पण अत्ता ? ना, माझाकडे हयासाठी वेळ नाही। आणि कहींना असं वाटत कि असेविषय फक्त म्हातारपणी बोलले जातात। आणि इथेच मला हा quote सांगावासा वाटतो- Slow down. And find your flow. पण अजूनही वेल गेलेली नाही। आता… नवीन वर्ष उंबरठ्यावर उभं आहे. यावर्षी, एक वेगळा संकल्प घेऊया का? “मी थोडं हळू जगणार.” When we say Slow Living , what kind of…

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play