Episode notes
विविध वस्तू जमवण्याचा, त्यांचा संग्रह करण्याचा, माणसाचा स्वभाव असतो! या वृत्तीतूनच जगभरामध्ये वेगवेगळी संग्रहालयं निर्माण झाली!
Podcast
Marathi Khidkitun
IVM Podcasts · Kids & Family · Marathi
माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'! मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे! हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे! कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशात
More from Marathi Khidkitun All episodes →
-
S1 · E80 · 23 Jun 2022 · 14 min
मराठी लोकनाट्य आणि त्यातील लावणी
When it comes to Marathi folklore, Lavani is one of the prominent art forms of the rural lifestyle. In this episode of Marathi Khidkitun listen to our hosts Dr. Rajiv and Manik Deshmukh speak about it and its journey all the way to cinema screens.
-
S1 · E79 · 21 Jun 2022 · 13 min
वाचता-वाचता
सावंतवाडी पासून पुण्यापर्यंत आणि मेघालया पासून ते कच्छ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी चाललेल्या घटनांबद्दल वाचता-वाचता मिळालेली माहिती तुम्हाला सांगताहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.
-
S1 · E78 · 16 Jun 2022 · 14 min
कवी ग्रेस आणि त्यांचं घर
कवी ग्रेस यांची कविता, म्हणजे काहीशी अगम्य,पण मनाला भुरळ घालणारी !... ...आणि अशी दुर्बोधता प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या कवी ग्रेस यांच्या घरी घेऊन जात आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक
-
S1 · E77 · 14 Jun 2022 · 16 min
मराठी प्रकाशकांच्या तीन सहोदर जोड्या
आपल्या मराठी भाषेतील नियतकालिके आणि पुस्तके संपादन करणाऱ्या आणि प्रकाशित करणाऱ्या तीन बंधूद्वयां बद्दल आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक
-
S1 · E76 · 9 Jun 2022 · 12 min
संग्राहक आणि संग्रहालये भाग २
पॅरिस मधलं लुव्र, लंडन मधलं टॉवर ऑफ लंडन, हैदराबादचे सालारजंग म्युझियम आणि पुण्यातलं राजा दिनकर केळकर म्युझियम याचीच साक्ष आहेत! चला तर बघूयात ही वेगवेगळीसंग्रहालयं: ह्या मराठी खिडकीतूनच्या एपिसोड मधून.
-
S1 · E74 · 2 Jun 2022 · 14 min
चला जाऊ या, गो नी दांडेकर यांच्या घरी
डॉक्टर राजीव आणि माणिक आपल्याला घेऊन जात आहेत , गो नी दांडेकर यांच्या तळेगाव मधल्या घरात!किती वेगळं आणि अगत्यशील हे घर आहे,ते आपण बघूया:
-
S1 · E73 · 31 May 2022 · 13 min
गो नी दांडेकर एक मनस्वी लेखक
गो नी दांडेकर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि लेखनाबद्दल जितकं लिहावं तितकं थोडंच आहे,असं त्यांचं बहुरंगी बहुढंगी जीवन आहे! त्याची एक झलक बघू या डॉक्टर राजीव आणि माणिक बरोबर:
-
S1 · E72 · 26 May 2022 · 13 min
मानवाच्या जीवनात, झोपेचे महत्त्व
माणसाला झोपेची अत्यंत आवश्यकता असते! नीट झोप झाली नाही तर माणसाचा स्वभाव चिडचिडा होतो, त्याच्या हातून चुका होऊ शकतात, आणि त्याला निरनिराळे आजारही होऊ शकतात! झोपेचे महत्त्व सांगताहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
-
S1 · E71 · 24 May 2022 · 12 min
सृष्टी मधले आंतर ध्यान!
आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये कितीतरी प्राणी, पक्षी, नांदत असतात! ते कळपाने राहतात, थव्याने उडतात, ,पण कधीही त्यांचा एकमेकांना धक्का लागत नाही! सृष्टी मधल्या या अंतराच्या भानाचं ज्ञान त्यांना कुठून येतं, हे जाणून घेऊया :डॉक्टर राजीव आणि माणिक बरोबर:
