Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Season 2, Episode 3 · गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Wolves आणि फॉक्सेस

5 Feb 2022 · 6 min

Play episode WhatsApp Download

Episode notes

आज च्या गोष्टी मध्ये होणार आहे भयंकर युद्ध.. 2 गँगस् मध्ये.. एक आहे Wolves ची गॅंग आणि दुसरी आहे Foxes ची.. बघू काय होते त्या नंतर.. चला तर मग.. गोष्टी ऐकू छान ...

Podcast

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Sahil · Kids & Family · Marathi

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message…

More from गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids All episodes →

  1. S2 · E5 · 9 Apr 2022 · 14 min

    सिंदबाद आणि जायंट Squid

    आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  2. S2 · E4 · 2 Apr 2022 · 7 min

    Three Billy Goat Gruffs

    ही गोष्ट आहे तीन हुशार goats ची.. आणि एका बदमाश troll ची..

  3. S2 · E4 · 26 Mar 2022 · 13 min

    Chinki आणि मॅजिकल जंगल

    आज च्या गोष्टीत आपली चिंकि जाणार आहे एका मॅजिकल जंगल मधे.. तुम्ही तर असणारच तिच्या सोबत? तयार ना मग? गोष्टी ऐकू छान!

  4. S2 · E3 · 19 Mar 2022 · 10 min

    Brachio to the Rescue

    ही गोष्ट आहे एका सरप्राइज गिफ्ट ची.. कसा एक मस्त brachio आपल्या चिंटू चा बेस्ट फ्रेंड बनतो आणि कसे एका rescue मधे मदत करतो हे ऐका आज च्या गोष्टी मधे ..

  5. S2 · E3 · 27 Feb 2022 · 13 min

    To the sun and back!

    ही गोष्ट आहे मिनू ची. तो एक छोटा Astonaut असतो आणि त्याच्या बाबा सोबत रॉकेट ने सूर्याला भेटून येतो. नक्की ऐका त्याचे adventure..

  6. S2 · E3 · 29 Jan 2022 · 7 min

    शू मेकर आणि Elf

    एकदा काय गंमत झाली .. एका शूज बनवणाऱ्या माणसाला 2 छोट्या एल्फस् ने चक्क मदत केली.. कसं काय केलं असेल ऐकायचे आहे ना? चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!

  7. S2 · E2 · 23 Jan 2022 · 10 min

    जॅक आणि बीनस्टॉक

    ही गोष्ट आहे हुशार जॅक ची.. ज्याने आपली हिम्मत दाखवून Giants सोबत पंगा घेतला तर खरं, पण त्यात यशस्वी पण झाला .. ऐकायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

  8. S2 · E1 · 16 Jan 2022 · 8 min

    मोत्याची कणसं!

    रामु शेतकरी एकदा खऱ्या खुऱ्या मोत्यांच्या शेतात पोहोचला. तिथे त्याच्या सोबत काय झाले .. त्याला कणीस मिळाले की नाही .. ऐका ...

  9. S1 · E16 · 4 Dec 2021 · 12 min

    हॅरी आणि रॉन

    हॅरी पोहोचला रॉन च्या घरी.. आणि त्या दोघांनी magical world मध्ये काय गम्मत केली हे ऐका या गोष्टीत!!

  10. S1 · E16 · 29 Nov 2021 · 8 min

    टीलू चा शोध!

    टीलू नावाचं छोटं हरीण हरवलं! ऐका या गोष्टीत त्याला कसं शोधलं त्याच्या family ने!

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play