Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Season 2, Episode 4 · गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Three Billy Goat Gruffs

2 Apr 2022 · 7 min

Play episode WhatsApp Download

Episode notes

ही गोष्ट आहे तीन हुशार goats ची.. आणि एका बदमाश troll ची..

Podcast

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Sahil · Kids & Family · Marathi

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message…

More from गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids All episodes →

  1. S2 · E9 · 20 Aug 2022 · 6 min

    Ugly दिसणारा डक

    आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  2. S2 · E8 · 15 Aug 2022 · 14 min

    सिंदबाद आणि Seagull Island

    आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  3. S2 · E6 · 1 May 2022 · 12 min

    चिंटू आणि दात चोर

    ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  4. S2 · E6 · 16 Apr 2022 · 15 min

    Achilles Heel आणि Trojan Horse

    आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  5. S2 · E5 · 9 Apr 2022 · 14 min

    सिंदबाद आणि जायंट Squid

    आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

  6. S2 · E4 · 26 Mar 2022 · 13 min

    Chinki आणि मॅजिकल जंगल

    आज च्या गोष्टीत आपली चिंकि जाणार आहे एका मॅजिकल जंगल मधे.. तुम्ही तर असणारच तिच्या सोबत? तयार ना मग? गोष्टी ऐकू छान!

  7. S2 · E3 · 19 Mar 2022 · 10 min

    Brachio to the Rescue

    ही गोष्ट आहे एका सरप्राइज गिफ्ट ची.. कसा एक मस्त brachio आपल्या चिंटू चा बेस्ट फ्रेंड बनतो आणि कसे एका rescue मधे मदत करतो हे ऐका आज च्या गोष्टी मधे ..

  8. S2 · E3 · 27 Feb 2022 · 13 min

    To the sun and back!

    ही गोष्ट आहे मिनू ची. तो एक छोटा Astonaut असतो आणि त्याच्या बाबा सोबत रॉकेट ने सूर्याला भेटून येतो. नक्की ऐका त्याचे adventure..

  9. S2 · E3 · 5 Feb 2022 · 7 min

    Wolves आणि फॉक्सेस

    आज च्या गोष्टी मध्ये होणार आहे भयंकर युद्ध.. 2 गँगस् मध्ये.. एक आहे Wolves ची गॅंग आणि दुसरी आहे Foxes ची.. बघू काय होते त्या नंतर.. चला तर मग.. गोष्टी ऐकू छान ...

  10. S2 · E3 · 29 Jan 2022 · 7 min

    शू मेकर आणि Elf

    एकदा काय गंमत झाली .. एका शूज बनवणाऱ्या माणसाला 2 छोट्या एल्फस् ने चक्क मदत केली.. कसं काय केलं असेल ऐकायचे आहे ना? चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play